गोळा समानार्थी शब्द मराठी | Gola Synonyms in Marathi

गोळा हा शब्द मराठी भाषेमध्ये प्रचलित आहे. गोळा या मराठी शब्दाचा अर्थ गोलाकार किंवा वाटोळा आकार असा दर्शवण्यासाठी होतो. दुसरा एक अर्थ म्हणजे तोफेमधून उडवण्यासाठी जी गोल वस्तू बनवली जायची त्याला देखील गोळा असे म्हणायचे या गोळ्यामध्ये स्फोटक दारू आणि खिळे घातलेले असायचे. गोळा या शब्दाचा अनेक अर्थ असा होतो ज्या ठिकाणी एकत्रित केले जाते. वाक्याद्वारे उदाहरण द्यायचं म्हणजे ऊस परिषदेसाठी जयसिंगपूर येथे सर्व शेतकरी गोळा झाले होते. 

Gola samanarthi Shabd in Marathi

गोळा यास मराठी शब्दाला समानार्थी शब्द एकत्रित असा होतो. एकत्र हा शब्द देखील गोळा या शब्दाला समानार्थी शब्द आहे. जमा हा शब्द एकत्र या शब्दाला समानार्थी शब्द आहे. गोल या शब्दाचा समानार्थी शब्द गोळा आहे. गोलक असाही शब्द गोळा या शब्दाला समानार्थी शब्द आहे. साठवणे हा शब्द देखील गोळा या शब्दाला समानार्थी शब्द आहे.