गुपित या मराठी शब्दाचा अर्थ सगळ्यांपासून लपवलेली गोष्ट असा होतो. म्हणजे एखादा संदेश जर दुसऱ्या व्यक्तीला द्यायचा असेल आणि ते इतरांना कळू द्यायचं नसेल तर तो संदेश गुपित ठेवावा लागतो म्हणजेच ते कोणालाही कळू द्यायचं नसतं.
गुपित या मराठी शब्दाचे समानार्थी शब्द पाहुयात. गुपित या मराठी शब्दाला रहस्य हा शब्द समानार्थी शब्द आहे. गोपनीय हा शब्द देखील गुपित या शब्दाला समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो. गौप्य किंवा गोप्य हे शब्द देखील गुपित या शब्दाला समानार्थी शब्द आहेत. गुज हा शब्द देखील गुपित शब्दाला समानार्थी आहे.