भारताचा सलामीचा फलंदाज शुभमन गिल हा केवळ दोन अंकांनी जागतिक आयसीसी क्रिकेट फलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. आयसीसी या संस्थेने बुधवारी फलंदाजांची ताजी वनडे रँकिंग जाहीर केली. भारताचा सलामी वीर फलंदाज शुभमन हा या रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.
या क्रमवारी त पाकिस्तानचा फलंदाज कर्णधार बाबर आजम हा पहिल्या स्थानावर आहे. बाबर आणि गिल यांच्यामध्ये केवळ दोन अंकांचा फरक राहिला आहे. बाबरचे 818 अंक आहेत तर शुभमनचे 816 अंक आहेत.
भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार आणि वर्ल्डकप मध्ये आपल्या तुफानी खेळणे मॅच ओळखणारा रोहित शर्म
या आयसीसी रँकिंग मध्ये पाचव्या नंबर वर आहे तर अष्टपैलू खेळाडू विराट कोहली सातव्या स्थानावर या यादीमध्ये दिसत आहे.