Ind vs Aus 2nd T20I SCORE: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आता दुसरा टी ट्वेंटी सामना चालू असून भारत पहिल्यांदा फलंदाजी करत 236 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाला दिले आहे.
भारताकडून एसएससी जयस्वाल ने 25 चेंडूमध्ये 53 धावा केल्या. तर ईशान किशन ने 32 चेंडू मध्ये 52 धावा केल्या. ऋतुराज गायकवाड ने 43 चेंडू मध्ये 58 धावांची खेळी केली. तर रिंकू सिंगने नऊ चेंडू मध्ये 31 धावा केल्या यामध्ये त्याने दोन षटकार आणि चार चौकार मारले आहेत. नॅथन एलिसने ऑस्ट्रेलियाकडून खेळताना 3 विकेट घेतल्या.