वन डे वर्ल्ड कप 2023 हे भारतामध्ये सध्या सुरू आहे आणि यामध्ये इंडिया विरुद्ध पाकिस्तान असा सामना उपांत्य फेरीमध्ये होईल असा अंदाज सर्वांकडून बांधण्यात येत आहे. 14 ऑक्टोंबर 2023 रोजी या दोन्ही संघांमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर अहमदाबाद येथे सामना झाला होता. 
India vs Pakistan cricket match in Dubai

या सामन्यामध्ये रोहित शर्माच्या टीमने पाकिस्तानवर विजय मिळवत आनंद उत्सव साजरा केला होता. त्यामुळे पुन्हा एकदा भारत पाकिस्तान समोरासमोर कधी येतील याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. या आधीच आता एक मोठी बातमी समोर येत आहे भारत पाकिस्तान यांच्या दरम्यान वनडे सामना होणार असून तो 10 डिसेंबर रोजी होणार आहे. -

एसीसी म्हणजेच आशियाई क्रिकेट परिषद यांनी घोषणा केली आहे. 19 वर्षाखालील आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक या घोषणेद्वारे जाहीर करण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तान यांना एकाच गटांमध्ये स्थान दिले असून अ गटामध्ये भारत, पाकिस्तान यांच्यासोबतच नेपाळ आणि अफगाणिस्तान हे दोन्ही संघ आहेत. तर ब गटामध्ये बांगलादेश, श्रीलंका, जपान आणि युएई असे चार संघ आहेत. 8 डिसेंबर 2023 रोजी या सामन्यांना सुरुवात होणारा असून 17 डिसेंबरपर्यंत आशिया चषक स्पर्धा पार पडणार आहेत. 10 डिसेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे.



आशियाई क्रिकेट परिषदेने 19 वर्षांचे आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. भारत आणि पाकिस्तान सोबत एका गटात स्थान दिला गेला आहे, तसेच नेपाळ आणि अफगाणिस्तानही त्या गटात समाविष्ट आहेत. - दुसऱ्या गटात बांगलादेश, श्रीलंका, जपान आणि युएईचे संघ आहेत. सामन्यांची सुरुवात 8 डिसेंबर 2023 रोजी होईल, आणि भारत आणि पाकिस्तान यांचं सामना 10 डिसेंबरला जाहीर केलं आहे.

The Asian Cricket Council has announced the 19-year Asia Cup schedule. Placed in a group with India and Pakistan, Nepal and Afghanistan are also included in that group. The second group consists of teams from Bangladesh, Sri Lanka, Japan and UAE. The matches will start on December 8, 2023, and the match between India and Pakistan has been announced on December 10.