जाणीवपूर्वक हा शब्द मराठी भाषेमध्ये प्रचलित आहे. जाणीवपूर्वक या शब्दाचा मराठी अर्थ सर्व माहिती असताना असा होतो. म्हणजेच एखादी गोष्ट सर्व माहित आहे तरीदेखील एखाद्याला मुद्दाम खोदून खोदून विचारणे.
Janivpurvak Samanarthi Shabd In Marathi
जाणीवपूर्वक या मराठी शब्दाला समानार्थी शब्द जाणून-बुजून असा आहे. बुद्धिपुरःसर हा शब्द देखील जाणीवपूर्वक या शब्दासाठी समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो. समजून-उमजून हा शब्द जाणीवपूर्वक या शब्दाला समानार्थी शब्द आहे. मुद्दाम हा शब्द देखील समानार्थी शब्द म्हणून जाणीवपूर्वक यासाठी वापरला जातो.