झळ हा शब्द मराठी भाषेमध्ये प्रचलित आहे. झळ या शब्दाचा मराठी भाषेत अर्थ विस्तवाची किंवा एखाद्या गरम गोष्टीची उष्णता किंवा गर्मी असा होतो. झळ म्हणजे एखादी गरम झुळूक असा त्याचा अर्थ घेता येईल.
Jhal Samanarthi Shabd In Marathi
झळ या मराठी शब्दाचा समानार्थी शब्द धग असा होतो. आच हा शब्द देखील समानार्थी शब्द म्हणून झळ या शब्दाला वापरला जातो.