कबुतर समानार्थी शब्द मराठी | Synonyms of kabutar in Marathi

कबूतर हा शब्द मराठी मध्ये प्रचलित आहे. हा शब्द एका पक्षाच्या नावासाठी वापरला जातो. कबूतर हा पक्षी निळ्या राखी रंगाचा असतो कावळ्यापेक्षा आकाराने लहान असून त्याच्या पंखावर दोन रुंद काळेपट्टे आहेत शेपटीच्या टोकावर काळी फीत असते. तर मान हिरव्या जांभळ्या रंगाची घडत असते आणि चोच काळी असते.

कबूतर या शब्दाला मराठी भाषेमध्ये समानार्थी शब्द पाहूयात. कबूतर या शब्दाला पारवा हा शब्द समानार्थी आहे. पारेवा हा शब्द देखील कबूतर या शब्दाला समानार्थी शब्द आहे. काळा होला हा शब्द कबूतर या शब्दासाठी वापरला जातो. जंगली होला किंवा जंगली कबूतर हे शब्द देखील कबूतर या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत.