काचेची बाटली समानार्थी शब्द मराठी | Kachechi Batali synonyms in Marathi

काचेची बाटली हा शब्द मराठी भाषेमध्ये वापरला जातो. काच या पदार्थापासून बनलेल्या बाटल्यांना काचेची बाटली असं म्हटलं जातं. बाटली हा शब्द निमुळते डोके असलेल्या पाणी, तेल, औषधे यासारखे द्रव पदार्थ साठवण्यासाठी केला जातो.

Kachechi Batli Samanarthi Shabd In Marathi 

काचेची बाटली या शब्दासाठी मराठी भाषेमध्ये शिशी असा समानार्थी शब्द आहे. कुपी हा शब्द देखील बाटली या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे.