कपर्दिका हा शब्द मराठी भाषेमध्ये जास्त प्रचलित नसून हे एक जुन्या काळामधील नाण्याचे नाव आहे. पूर्वी वस्तू विकत घेण्यासाठी कपर्दिका हे कमी किमतीचे चलन म्हणून वापरले जात असे. समुद्रामधील एका जलतंतूच्या शरीरावरील कवच वापरून हे नाणे बनवले जात असे.
कपर्दिका या शब्दाला मराठी भाषेमध्ये कवडी हा समानार्थी शब्द आहे.