कष्ट समानार्थी शब्द मराठी | Kashta synonyms in Marathi

कष्ट हा शब्द मराठी भाषेमध्ये वापरला जातो या शब्दाचा अर्थ परिश्रम असा होऊ शकतो. कष्ट या शब्दाचा मराठी अर्थ जे काम केल्याने शरीराला किंवा मनाला थकवा जाणवेल असा होतो. 

कष्ट या शब्दाला मराठी भाषेमध्ये अनेक समानार्थी शब्द आहेत. श्रम किंवा परिश्रम हे शब्द कष्ट या शब्दाला मराठी समानार्थी शब्द आहेत. मेहनत हा शब्द देखील कष्ट या शब्दाला समानार्थी शब्द आहे. आयास किंवा सायास हे शब्द देखील समानार्थी शब्द म्हणून कष्ट या शब्दाला वापरले जातात. 

कष्ट या शब्दाचा दुसरा अर्थ दुःख किंवा अस्वस्थता असा देखील होतो. त्यासोबत क्षण किंवा थकवा या शब्दाला देखील कष्ट हा शब्द वापरला जातो.