काटकसर समानार्थी शब्द मराठी | Marathi Synonyms of Katkasar

काटकसर या शब्दाचा मराठी अर्थ आपला खर्च कमी करण्यासाठी केलेली क्रिया असा होतो. म्हणजेच एखाद्या ठिकाणी जर महागडे वस्तू असतील तर त्याच प्रतीच्या जरा कमी क्वालिटीच्या वस्तू खरेदी करून आपण खर्च कमी करण्याचा प्रयत्न करतो म्हणजेच काटकसर करतो.

Katkasar Samanarthi Shabd In Marathi

काटकसर या मराठी शब्दाला समानार्थी शब्द मितव्यय असा आहे.