केशवसुत यांचे पूर्ण नाव कृष्णाजी केशव दामले असे होते.
केशवसुत यांच्याबद्दल माहिती
कृष्णाजी केशव दामले यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1866 रोजी झाला. ते मालगुंड रत्नागिरी येथील मराठी कवी होते. त्यांनी आपल्या कविता केशवसुत किंवा केशवसुत कृष्ण या टोपण नावाने लिहिले आहेत.