खलाशी या शब्दाचा मराठी भाषेत अर्थ जहाजावरील किंवा गलबतावरील नोकर असा होतो. खलाशांचे काम जहाज चालवणे असते.
खलाशी या शब्दाला मराठी भाषेमध्ये नाविक असा समानार्थी शब्द आहे. नावाडी हा शब्द देखील खलाशी या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे. नाखवा हा शब्द महाराष्ट्रामध्ये विशेषता कोकणामध्ये वापरला जातो नाखवा हा शब्द खलाशी या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे. कोळी हा शब्द मासेमारीचे काम करणाऱ्या लोकांसाठी वापरलं जातं. तर खलाशी या शब्दासाठी कोळी हा शब्द देखील समानार्थी शब्द आहे.