खर्च समानार्थी शब्द मराठी: Synonyms of Kharch in Marathi

खर्च या शब्दाचा मराठी अर्थ वापरात आणून संपवण्याची क्रिया या पद्धतीने घेतला जातो. म्हणजे एखादी गोष्ट विकत घेण्यासाठी आपण पैसे देतो म्हणजेच तिथे खर्च करतो. किंवा एखाद्या गोष्टीसाठी आपला वेळ देणे म्हणजे आपला वेळ खर्च करणे. 

Kharch Samanarthi Shabd In Marathi

खर्च या मराठी शब्दाला व्यय असा समानार्थी शब्द आहे.