Khidki samanarthi Shabd meaning: खिडकी हा शब्द मराठी भाषेमध्ये प्रचलित आहे. खिडकी ही घराला गाडीला असते आता ही का ठेवण्यात येते असा प्रश्न सर्वांना पडतो. खिडकी ठेवण्यामागे उद्देश उजेड किंवा वारा येण्यासाठी असतो.
Khidki Samanarthi Shabd in Marathi
खिडकी या शब्दाला मराठीमध्ये समानार्थी शब्द बारी असा आहे. झरोका हा शब्द देखील खिडकी या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे. गवाक्ष हा शब्द देखील खिडकी या शब्दासाठी समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो. जाळी असा शब्द देखील समानार्थी शब्द आहे. झरूका हा शब्द देखील समानार्थी शब्द म्हणून खिडकी या शब्दासाठी वापरला जातो. (Khidki samanarthi shabd pdf)