मध समानार्थी शब्द मराठी | Synonyms of Madh in Marathi

मध हा शब्द मराठी भाषेमध्ये प्रचलित आहे. मध हा मधमाशांकडून गोळा केला जातो. मधमाशा फुलांमधील गोड रस गोळा करून आपल्या पोळ्यांमध्ये साठवून ठेवतात. मध गोळा करण्यामागे त्यांचा हेतू अन्न मिळवणे असा असतो. मध फुलांच्या परागणांची मधमाशीच्या लाळीशी प्रक्रिया झाल्यानंतर तयार होते. आयुर्वेदामध्ये मध औषध म्हणून वापरण्यास सांगितले आहे.

Madh Samanarthi Shabd In Marathi

मध या मराठी शब्दाला मधु असा समानार्थी शब्द आहे. मकरंद हा शब्द देखील मध या शब्दाला समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो. 

इतर समानार्थी शब्द मराठी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.