मजूर समानार्थी शब्द मराठी | Marathi Synonyms of Mazur

मजूर हा शब्द मराठी भाषेमध्ये प्रचलित आहे. या शब्दाचा अर्थ अंग मेहनत करून काम करून पैसे मिळवणारा कमावणारा व्यक्ती असा होतो. मजूर हे प्रत्येक ठिकाणी काम करत असतात. कोणतेही काम एका व्यक्तीकडून होत नाही अशावेळी अनेक व्यक्ती एकत्र येतात. आणि काम करत असतात या कामाबद्दल त्यांना मोबदला दिला जातो. 

Majdur Samanarthi Shabd in Marathi

मजूर या शब्दाला मराठी भाषेमध्ये कष्टकरी असा समानार्थी शब्द आहे. श्रमिक हा शब्द देखील मजुरी या शब्दाला समानार्थी शब्द आहे. मजूर या मराठी शब्दाला कामकरी असा शब्द देखील म्हटले जात. कामगार हा शब्द मजूर या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे.

Majur Samanarthi Shabd Marathi चा शब्द आपल्याला मिळाला असेल अशी आशा करतो. इतर समानार्थी शब्द आपल्याला पाहायचे असल्यास या ठिकाणी क्लिक करा