मशाल समानार्थी शब्द मराठी | Synonyms of Mashal in Marathi

मशाल हा शब्द मराठी भाषेमध्ये प्रचलित असून या शब्दाचा मराठी अर्थ उजेड पाडण्यासाठी पूर्वी वापरण्यात येणारे एक साधन असा होतो. पूर्वीच्या काळामध्ये उजेड निर्माण करता यावा यासाठी अंधारात काठीच्या टोकाशी वेगवेगळे कापड, चिंध्या गुंडाळून त्याला जाळ लावले जात असे आणि याचा उपयोग करून रात्री उजेड मिळवला जात असे. 

Mashal Samanarthi Shabd in Marathi

मशाल या मराठी शब्दाकरता समानार्थी शब्द दिवटी असा आहे. टेंबा/टेंभा हा शब्द मशाल या शब्दासाठी समानार्थी शब्द वापरला जातो. पलिता या शब्दाचा समानार्थी शब्द मशाल आहे. हिलाल हा शब्द देखील मशाल या शब्दासाठी समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो.