विद्यार्थिनीने लेडीज हॉस्टेल च्या गच्चीवरून उडी मारून जीव दिला आहे. ही विद्यार्थिनी मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहात राहत होती. एजे लेडीज हॉस्टेल अस मेडिकल कॉलेज मध्ये असलेल्या होतेलच नाव आहे. आत्म.हत्येपूर्वी या विद्यार्थीनीने सुसाईड नोट लिहिलं आहे. त्यात समोर आलेल कारण खूपच धक्का देणारं आहे.
सुसाइड नोटमध्ये तिने लिहिलं आहे की, ती तिच्या आयुष्याला कंटाळली असून आत्म.हत्या करत आहे. तिला तिच्या आयुष्यात लठ्ठपणा तिला त्रास देत आहे. विद्यार्थिनी अभ्यासात हुशार होती मात्र सर्व गुण लठ्ठपणा असल्याने झाकले होते. सर्व जण लठ्ठपणाची थट्टमस्करी करतात. वेगळ्या नजरने पाहतात. याचीं तिला लाज वाटत होती. मृत विद्यार्थिनीचे नाव प्रकृती शेट्टी असून ती केवळ 20 वर्षाची होती. MBBS प्रथम वर्षात प्रकृती शिकत होती.
प्राथमिक तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, प्रकृती हिला लठ्ठपणाचा त्रास होता त्यातून ती बरी होऊ शकली नसल्याचे कारण समोर येत आहे. बेळगाव जिल्ह्यातील असलेल्या अथणी शहराची तू रहिवासी होती. वैद्यकीय महाविद्यालयात तिने आत्म.ह.त्या केल्याने खळबळ उडाली असून पालकांना माहिती कळवल्यानंतर ते सुद्धा तिथे आले आहेत. प्रकृतीने सुसाईड नोटमध्ये लिहिले, ' MBBS कोर्स पूर्ण करायचा होता, पण लठ्ठपणा आडवा आला. वजन कमी करण्याचे केलेले प्रयत्न वाया गेले मला नैराश्याने ग्रासले आहे.