मोड समानार्थी शब्द मराठी | Mode Synonyms Marathi

मोड हा शब्द मराठी भाषेमध्ये प्रचलित आहे. मोड या शब्दाचा मराठीत अर्थ कोंब येणे असा होतो. मोड हे कडधान्यांना येतात. कडधान्य भिजवून ओल्या कापडामध्ये बांधून ठेवल्यानंतर त्यांना मोड येतात. बिया पेरल्यानंतर त्यांना काही दिवसानंतर मोड येतात म्हणजेच त्यांना कोवळी देठ येते.

Mod Samanarthi Shabd In Marathi

मोड या शब्दाचा मराठी समानार्थी शब्द कोंब असा आहे. अंकुर हा शब्द मोड या शब्दाला समानार्थी शब्द आहे. धुमारा या शब्दाचा अर्थ देखील मोड येणे असा होतो. डिरी या शब्दाचा समानार्थी शब्द मोड आहे.

_______________________

मोड या शब्दाचा दुसरा एक अर्थ एखाद्या किमतीच्या पैशा एवढेच कमी किमतीचे पैसे देणे असा पण देखील होतो. म्हणजेच एखाद्या व्यक्तीने पाचशे रुपयाची नोट दिली आणि त्याची मोड मागितली तर आपण त्याला शंभरच्या 5 नोटा किंवा पन्नासच्या 10 नोटा दिल्या तर मोड दिले असा अर्थ होतो.

Mod Samanarthi Shabd In Marathi

मोड शब्दाचा समानार्थी शब्द चिल्लर असा आहे. सुट्टे पैसे हा शब्द देखील मोड या शब्दासाठी वापरला जातो.


इतर समानार्थी शब्द मराठी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.