मृदंग समानार्थी शब्द मराठी | Mridanga synonyms in Marathi

मृदंग हा शब्द मराठी भाषेत प्रचलित आहे. दक्षिण भारतामधील हे एक थाप देऊन आवाज करता येणारे वाद्य आहे. महाराष्ट्रामध्ये ही या यंत्राचा साधनाचा वापर केला जातो. या साधनाला मृदंगम असं देखील म्हटलं जातं. महाराष्ट्रामध्ये कीर्तनावेळी मृदंग चा वापर केला जातो. याची एक बाजू जरा छोटी असते तर दुसरी बाजू जरा मोठी असते. हे भरपूर प्राचीन काळापासून वापरले जाणारे वाद्य आहे. याची खोल लाकडापासून बनवली जाते. तर बकऱ्याच्या चामद्यापासून दोन्ही बाजूला थर लावला जातो आणि त्याच्यावर शाही लावली जाते. हाताने या मृदंगला वाजवले जाते. 

Mridanga Samanarthi Shabd In Marathi

मृदंग या शब्दाला पखवाज असा समानार्थी शब्द आहे. पखावज हा शब्द देखील मृदंग या शब्दाला समानार्थी शब्द आहे.