मृणाल ठाकूर(Mrunal Thakur) या अभिनेत्रीला चाहत्यांची कमी नाही. या अभिनेत्रीला सोशल मीडिया मध्ये देखील आणि चित्रपटांमध्ये देखील चहा त्यांनी भरपूर होऊन प्रेम दिले आहे. अभिनेत्री मृणाल ठाकूर एका तेलगू अभिनेत्याशी लग्न करणार आहे अशी अफवा मृणालच्या लग्नाबाबत पसरली होती. मृणाल ने आता या वृत्तावर मौन सोडले आहे.
'मित्रांनो, तुमचे हृदय तोडताना मला खूप वाईट वाटते असे मृणालने व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे. आणि हेही म्हणले की जे गेल्या तासभरापासून मला सतत फोन करत आहेत सर्व स्टायलिश, डिजाइनर, मित्र आणि कुटुंबीयांना फोन करून विचारत आहेत. त्या लोकांना कळेल की मी एका तेलगू मुलाशी लग्न करत आहे. हा मुलगा कोण आहे मला पण जाणून घ्यायचा आहे. मृणाली म्हणते की ही अफवा खोटी आहे याबद्दल मला खेद वाटते.
'तुम्ही सांगा कुठे यायचं'
'तुम्हाला माझ्यासाठी मुलगा सापडला तर मला कळवा मी येईन. असे अभिनेत्री मृणाल ठाकूर(Mrunal Thakur) गमतीने म्हणाली. माझी ही अफवा किती मजेशीर आहे हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. मला न बोलने कंट्रोल करता आले नाही. माझ्या लग्नासाठी मुलगा स्वतःशोधा, ठिकाण सांगा,व्हेन्यू सर्व काही पाठवा म्हणजे लग्न लवकरच होईल.