मृत्यू हा शब्द मराठी भाषेमध्ये वापरला जातो. मृत्यू या मराठी शब्दाचा अर्थ एखाद्या सजीव प्राण्यांच्या शरीरातून जीव निघून गेल्यावर झालेली स्थिती. म्हणजेच सजीव प्राण्याचे हृदय बंद पडल्यावर त्याचा जीव निघून जातो किंवा त्याला मृत्यू येतो.
Mrutyu Samanarthi Shabd in Marathi
मृत्यू या मराठी शब्दाला चिरनिद्रा हा समानार्थी शब्द आहे. देवाज्ञा हा शब्द मृत्यू या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे. अखेर हा शब्द देखील मृत्यू या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे. काळ हा शब्द मृत्यू या शब्दाला समानार्थी शब्द म्हणून वापरतात. अंत हा शब्द देखील मृत्यू शब्दाला समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो. देहान्त या शब्दाचा समानार्थी शब्द मृत्यू असा होतो. देहावसान हा शब्द मृत्यू या शब्दाला समानार्थी शब्द आहे. निधन हा शब्द समानार्थी शब्द म्हणून मृत्यू या शब्दाला वापरला जातो. निर्वाण या शब्दाचा समानार्थी शब्द मृत्यू आहे. मरण हा शब्द देखील मृत्यू या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. मृत्यू या शब्दाला शेवट असं देखील म्हटलं जातं.