महेंद्रसिंग धोनी भारतीय क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन आहे. त्याच्या कारकिर्दीमध्ये टीम इंडियाने अनेक विक्रम केले. भारताला 2007 वर्ल्ड कप 2011 चा वर्ल्डकप मिळवून देण्यात दोन्हीचा सर्वात मोठा हात होता. मात्र अलीकडील काळात तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे. मात्र आयपीएल मध्ये तो अजूनही खेळत आहे. क्रिकेट जरी त्यांनी खेळायचे बंद केले असेल असले तरी त्याची लोकप्रियता कमी होण्याचे नाव घेत नाहीये. कारण त्याने क्रिकेट क्षेत्रात आपला धबधबा तसा निर्माण केला होता. 
महेंद्रसिंग धोनी अलीकडे वेगवेगळ्या ॲड चे शूट्स, आणि वेगवेगळ्या वाहिन्यांना इंटरव्यू, त्यासोबत आपले दैनंदिन आयुष्य वेगवेगळी कामे करण्यात व्यस्त करत आहे. मात्र इंटरनेटवर एक वेगळाच व्हिडिओ आता व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये महेंद्रसिंग धोनी कोर्टात उतरलेला दिसतो. हे कोर्ट म्हणजे आपलं जे वकील असलेले कोर्ट नसून टेनिस कोर्ट आहे. 

व्हिडिओमध्ये महेंद्रसिंग धोनी सफाईदारपणे टेनिस खेळताना दिसत आहे. इंटरनेटवर व्हायरल झालेला हा व्हिडिओ त्याचे चाहते उत्सुकतेने पाहत आहेत. आणि शेअर देखील करत आहेत. 

महेंद्रसिंग चा टेनिस कोर्टातील व्हायरल व्हिडिओ पहा: