MS Dhoni Viral video: माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीने पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकून घेतली आहेत, यावेळी त्याने आपल्या चाहत्यांपैकी एक असलेल्या अभिषेक केरकेट्टाला त्याच्या BMW 740i सिरिजच्या गाडीवर खास ऑटोग्राफ देऊन त्याला आनंदित केले. त्याचा सही करत असतानाचा हा व्हिडिओ व्हायरल होत असून, ज्यामध्ये धोनी एका आलिशान कारमध्ये बसून मागच्या सीटवर ऑटोग्राफ देताना दिसत आहे, जो केरकेट्टासाठी सर्वात मोठा आनंद देणारा क्षण आहे.
MS Dhoni gave sign to his fans BMW 
अभिषेक केरकेट्टा हा सोशल मीडियावर जिममध्ये धोनीसोबतच्या संवाद साधत असताना इमेजेस शेअर केला होता. जिम-संबंधित पोस्ट्सची नियमितता लक्षात घेता, दोघे वर्कआउट स्पेस शेअर करत असावेत अशी अटकळ लावण्यात येत आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात येत आहे. ज्यामुळे धोनीच्या चाहत्यांना त्याच्या या व्यवहाराबद्दल वागण्याबद्दल आनंद झाला आहे. हा व्हिडिओ धोनीचा वैयक्तिक स्तरावर चा चाहत्यांशी राहायचं ही त्याची क्षमता दर्शवतो.

एम एस धोनी या क्रिकेटला इंटरनेटवर किती पसंत केलं जातं हे या व्हिडिओमधून दिसत आहे. त्यासोबतच त्यांचे कॉमेंट्स, गोष्टी सांगण्याची पद्धत, हे सर्व आता सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. सर्वजण त्यांना खुश असल्याशिवाय बघू शकत नाहीत. आणि यामुळे ध्वनीचा जो भाग्यवान फॅन आहे त्याला आणि त्याच्या मौल्यवान मिळालेल्या सहीमुळे लोक त्या फॅन वर जळत आहेत.