नक्कल हा शब्द मराठी भाषेमध्ये प्रचलित आहे. या शब्दाचा उपयोग बऱ्यापैकी सगळं सर्वत्र केला जातो.
नक्कल या शब्दाचे वेगवेगळे अर्थ होतात. चला तर जाणून घेऊया या लेखातून नक्कल शब्दाचे अर्थ कोणकोणते होतात?
नक्कल या शब्दाचा मराठी अर्थ:
एखाद्या मजकुराचा हुबेहूब तसेच प्रतिकृती तयार केली तर त्याला नक्कल असे म्हटलं जातं.
नक्कल शब्दाचा दुसरा अर्थ एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याचे लिहिण्याचे किंवा कसा वागतो याचे हुबेहूब अनुकरण केले तर त्याला नक्कल असे म्हणतात.
नक्कल शब्दाचा तिसरा अर्थ जर एखादा वाक्य लेख किंवा शब्द आहे तसा बघून लिहिण्याची जर क्रिया केली तर त्याला देखील नक्कल असे म्हणतात.
नक्कल या शब्दाला मराठी भाषेमध्ये अनेक समानार्थी शब्द आहेत. प्रत हा शब्द नक्कल शब्दाचा समानार्थी शब्द आहे. प्रतिलिपी हा शब्द देखील नक्कल या शब्दाचा समानार्थी शब्द आहे.
नक्कल शब्दाला उपहास, चेष्टा, टवाळी, विडंबन हे देखील समानार्थी शब्द आहेत.
इंग्रजी भाषेमध्ये याला कॉपी करणे किंवा डुबलीकेट करणे हे दोन शब्द समानार्थी आहेत.