New Zealand and South Africa Cricket World Cup Match highlights 

आज बुधवार एक नोव्हेंबर 2023 रोजी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम पुणे (Maharashtra Cricket Association Stadium in Pune)या वर्ल्डकप च्या 32 व्या मॅच मध्ये साऊथ आफ्रिकेने विजय मिळवला. हा विजय थोड्या थोडक्यात नाही तर 190 धावांनी मिळवला आहे. 
वर्ल्ड कप (ICC Cricket World Cup, 2023) सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काही मॅच मध्ये न्युझीलँड हा विजय विजय मिळवत होता. मात्र मागील तीन सामने न्युझीलँडला जिंकता आले नाहीत. त्यामुळे पॉइंट टेबल वर आता न्यूझीलंड चौथ्या क्रमांकावर आला आहे. जर मोठा उलटफेअर झाला तर न्युझीलँड उपांत्यपूर्व  फेरीतून ही बाहेर पडू शकतो. (आज का मैच वर्ल्ड कप)
header ads

वर्ल्ड कप प्वाइंट टेबल 2023

दुसरीकडे साउथ आफ्रिकेची सुरुवात या वर्ल्ड कपमध्ये खास झाली आहे. प्रत्येक मॅचमध्ये साउथ आफ्रिकेने चांगला स्कोर उभा केला आहे. आज साउथ आफ्रिका मॅच जिंकून भारताचा(भारत बनाम श्रीलंका) अव्वल स्थान हिरावून घेत गुणतालिकेत आपलं पहिलं स्थान पटकावल आहे.(दक्षिण अफ्रीका न्यूजीलैंड मैच)

आज पुणे येथे झालेल्या मॅच मध्ये न्यूझीलंडने टॉस जिंकून घेत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. साऊथ आफ्रिकेने फलंदाजी करताना तुफान फलंदाजी करत 357 धावा केल्या. यासाठी त्यांनी आपले चार खेळाडू बळी दिले. दुसऱ्या विनिंग मध्ये मात्र न्युझीलँड कोसळला. न्यूझीलंडला केवळ 167 धावा करता आल्या यामध्ये त्यांनी 10 विकेट्स गमावल्या आणि हे केवळ 35.3 ओव्हर मध्ये झालेल आहे. आणि अशा रीतीने साउथ आफ्रिका आजच्या मॅच मध्ये न्यूझीलंडला 190 धावांनी हरवल आहे. (न्यूजीलैंड बनाम दक्षिण अफ्रीका)

क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये साऊथ आफ्रिकेचा खेळाडू रस्सी वैन डेर ड्यूसेन(Rassie van der Dussen) त्याने 118 चेंडूंमध्ये 133 धावा केल्या त्यामुळे तो प्लेयर ऑफ द मॅच ठरलेला आहे. क्विंटन डी कॉक याने 116 चेंडूंमध्ये 114 धावा केल्या. 
गोलंदाजीत ही आज साउथ आफ्रिका सरसच ठरले. साऊथ आफ्रिकेचा खेळाडू केशव महाराजांनी चार विकेट्स घेतले आहेत. त्याने 49 धावा दिल्या. मार्को यान्सिन या गोलंदाजाने तीन विकेट्स घेत 31 धावा दिल्या.