पदवी समानार्थी शब्द मराठी | Synonyms of Padavi in Marathi
पदवी हा शब्द मराठी भाषेमध्ये प्रचलित असून या शब्दाचा अर्थ सन्मान किंवा योग्यता लावणारा शब्द असा होतो. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला डॉक्टरकीचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर डॉक्टर ही पदवी लावली जाते. युनिव्हर्सिटी मध्ये तीन वर्षाचा कोर्स पूर्ण केल्यानंतर पदवी दिली जाते. बारावीनंतर तीन वर्षाक्या पदवी असे नाव आहे.
Padavi Samanarthi Shabd In Marathi
पदवी या मराठी शब्दाला उपाधी हा समानार्थी शब्द आहे. किताब हा शब्द देखील पदवी या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे. स्तानक हा शब्द सुद्धा पदवी या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे.