पश्चिम दिशा हा शब्द मराठी भाषेमध्ये प्रचलित आहे या शब्दाचा मराठी भाषेमध्ये अर्थ पूर्व दिशेच्या विरुद्ध दिशा अशी होते. दर दिवशी सूर्य पूर्वेकडे उगवतो आणि पश्चिम दिशेकडे मावळतो.
पश्चिम दिशेला मराठी भाषेत समानार्थी शब्द मावळती असा आहे. वरतीकड हा शब्द देखील पश्चिम दिशेसाठी समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो.
पश्चिम दिशेकडील दर्शवण्यासाठी मराठी भाषेमध्ये पाश्चात्य असा शब्द आहे. पश्चिमी असा शब्द देखील यासाठी वापरला जातो.