पौर्णिमा समानार्थी शब्द मराठी | Poornima synonyms in Marathi

पौर्णिमा हा शब्द मराठी भाषेत प्रचलित आहे. चंद्राच्या पूर्ण आकाराला पौर्णिमेचे चंद्र असे म्हणतात. चंद्रावर ज्यावेळी सूर्याचा पूर्ण प्रकाश पडतो त्या दिवशी पृथ्वीवर पूर्ण आकारात चंद्र दिसतो. त्यादिवशी पौर्णिमा आहे असे म्हणतात. पौर्णिमेपासून दर 28/ 29 दिवसांनी पौर्णिमा येत असते. 

Poornima Samanarthi Shabd In Marathi

पौर्णिमा या मराठी शब्दाचा समानार्थी शब्द पुनव असा आहे. पूर्णमासी हा शब्द देखील समानार्थी शब्द पौर्णिमा या शब्दाचा आहे. पौर्णिमा या शब्दाला पौर्णमासी असा समानार्थी शब्द आहे. पूनम या शब्दाला पौर्णिमा हा समानार्थी शब्द आहे. इंदुमती हा शब्द देखील पौर्णिमा या मराठी शब्दाचा समानार्थी शब्द आहे.