STARS प्रकल्पांतील PAT (नियतकालिक मूल्यांकन चाचणी) अंतर्गत पायाभूत चाचणीच्या विषयी. 2023-24 शैक्षणिक वर्षात PAT, संकलित मूल्यमापन चाचणी प्रथम सत्र आणि संकलित मूल्यमापन चाचणी द्वितीय सत्र याच्या तीन नियतकालिक चाचण्यांचे आयोजन केले आहे.
संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक एक: या चाचणीचा मुख्य प्रयत्न इयत्ता न्याय अपेक्षित अध्ययन झाले की नाही याची पडताळणी होऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सोपी होण्यास शिक्षकांना या चाचणीमुळे मदत होणार आहे. ही चाचणी दहावीच्या बारावीच्या बोर्ड परीक्षा नाहीये त्यामुळे विद्यार्थ्यांना याचा जास्त ताण देऊ नये. पेट चाचणीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात केलेली आहे हे शिक्षकांच्या लक्षात यावे आणि त्यानुसार जिथे गरज असेल तिथे कृती कार्यक्रमाचे अंमलबजावणी करता यावी असा आहे.
पायाभूत चाचणी संकलित मूल्यमापन सत्र 1 शिक्षक मार्गदर्शिका व उत्तरपत्रिका PDF
इयत्ता तिसरी शिक्षक मार्गदर्शिका व उत्तरपत्रिका
मराठी - 3RD MARATHI PAT.PDF
गणित - 3RD MATHS (Marathi) PAT.PDF
इंग्रजी - 3RD ENGLISH PAT.PDF
संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका प्रथम सत्र 2023-24
इयत्ता चौथी शिक्षक मार्गदर्शिका व उत्तरपत्रिका
मराठी - 4TH MARATHI PAT.PDF
गणित - 4TH MATHS (Marathi) PAT.PDF
इंग्रजी - 4TH ENGLISH PAT.PDF
इयत्ता पाचवी शिक्षक मार्गदर्शिका व उत्तरपत्रिका
मराठी - 5TH MARATHI PAT.PDF
गणित - 5TH MATHS (Marathi) PAT.PDF
इंग्रजी - 5TH ENGLISH PAT.PDF
इयत्ता सहावी शिक्षक मार्गदर्शिका व उत्तरपत्रिका
मराठी - 6TH MARATHI PAT.PDF
गणित - 6TH MATHS (Marathi) PAT.PDF
इंग्रजी - 6TH ENGLISH PAT.PDF
संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका प्रथम सत्र 2023 24
इयत्ता सातवी शिक्षक मार्गदर्शिका व उत्तरपत्रिका
मराठी - 7TH MARATHI PAT.PDF
गणित - 7TH MATHS (Marathi) PAT.PDF
इंग्रजी- 7TH ENGLISH PAT.PDF
इयत्ता आठवी शिक्षक मार्गदर्शिका व उत्तरपत्रिका
मराठी - 8TH MARATHI PAT.PDF
गणित - 8TH MATHS (Marathi) PAT.PDF
इंग्रजी - 8TH ENGLISH PAT.PDF
पायाभूत संकलित मूल्यमापन चाचणी (प्रथम सत्र) गुणनोंद तक्ते Excel / PDF - View Now