पिशवी हा शब्द मराठी भाषेमध्ये प्रचलित आहे. पिशवी चा उपयोग मालवाहू नेण्यासाठी भाजीपाला आणण्यासाठी केला जातो. इतर साहित्य इकडून तिकडून हातामध्ये धरून नेताना भरपूर साहित्य नेता येत नाही अशावेळी पिशवीमध्ये ते टाकून नेता येऊ शकते. पिशवी तीन बाजूने शिवलेली असते आणि एका बाजूला तोंड असून तिथे धरण्यासाठी म्हणून बंद लावलेले असतात. पिशवीचे ही वेगवेगळे प्रकार पडतात. पिशवी ही कापडापासून, चामड्या पासून, प्लॅस्टिक पासून बनवली जात आहेत.
Pishavi samanarthi Shabd Marathi
पिशवी या मराठी शब्दासाठी झोळी हा समानार्थी शब्द आहे. थैली या शब्दाचा समानार्थी शब्द पिशवी आहे. पोतडी हा शब्द देखील पिशवी या शब्दाला समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो.