पोपट हा शब्द मराठी भाषेमध्ये प्रचलित असून हे नाव एका पक्षाचा आहे. हा पक्षी रंगाने हिरवा असतो त्याची चोच लाल आणि बाकदार असते आणि लांब टोकदार शेपूट असते.
Popat Ka Samanarthi Shabd In Marathi
पोपट या मराठी शब्दाला समानार्थी शब्द मिठ्ठू असा आहे. राघू हा शब्द देखील पोपट या शब्दाला समानार्थी शब्द आहे. शुक हा शब्द मराठी भाषेत पोपट या शब्दाला समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो. रावा हा शब्द समानार्थी शब्द म्हणून पोपट या शब्दासाठी वापरला जातो.