प्रदेश समानार्थी शब्द मराठी | Pradesh Synonyms Marathi

Pradesh meaning in Marathi: प्रदेश हा शब्द मराठी भाषेमध्ये प्रचलित आहे. या शब्दाचा मराठीत अर्थ भूमीचा एक भाग असा होतो. एखाद्या देशातल्या एखाद्या भागाला प्रदेश असं म्हटलं जातं. एखाद्या ठिकाणी एका विशिष्ट लोकांच्या भागाला प्रदेश म्हणतात. म्हणजेच आता उदाहरण द्यायचं म्हणजे महाराष्ट्र हा मराठी लोकांचा प्रदेश आहे. असं उदाहरण देता येईल. 

प्रदेश समानार्थी शब्द इन मराठी ( Pradesh samanarthi Shabd in Marathi)

प्रदेश या शब्दासाठी मराठी भाषेत प्रांत असा समानार्थी शब्द आहे. मुलुख हा शब्द प्रदेश या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे. सुभा हा शब्द प्रदेश शब्दाला समानार्थी आहे. इलाखा हा शब्द मराठी भाषेत प्रदेश या शब्दाला समानार्थी आहे. क्षेत्र असाही शब्द प्रदेश शब्दाला समानार्थी म्हणून वापरला जातो. प्रदेश या शब्दाला पट्टा किंवा भाग हा शब्द देखील समानार्थी शब्द आहेत.