मात्र आज आम्ही तुम्हाला असा एक व्हिडिओ दाखवणार आहोत ज्यामध्ये येथे दाखवण्यात आलेले यंत्र एका व्यक्तीने तयार केलेल आहे. ह्या व्यक्तीने हे यंत्र असं बनवलं आहे पहिल्यांदा थोडंसं त्याला लाईट दिल्यानंतर पुन्हा स्वतःचा स्वतः ते लाईट बनवायला चालू करतो सोबतच दुसऱ्या मोटारीने सोबत ते लाईट शेअर करून पाणी देखील फेकायला चालू करतो.
हा व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे कारण आपल्या राज्यात किंवा देशात अलीकडे लाईट बिल किती महाग झाले आहेत हे आपल्याला माहित आहे. सोलर वरील यंत्र घ्यायचं म्हटलं तरी ते बसवण्यासाठी लागणारा खर्च आणि नंतर त्याचं मेंटेनन्स हे सगळं खर्च आपल्याच अंगावर पडतं.
मात्र व्हिडिओ दाखवलेल्या व्यक्तीने बनवलेले यंत्र मात्र आगळ्यावेगळ्या आहे. ह्या व्यक्तीने व्हिडिओच्या सुरुवातीला पिन घालताना दाखवलेला आहे. पिन घालून थोडसं ऊर्जा लाईट द्वारे देऊन त्यांनी मोटर चालू केली. पहिली मोटर ही छोटीच असून ती आकाराने छोटे असलेल्या घेरला पळवते हे दोन्ही एका पट्ट्याने जोडलेले आहेत. आकाराने छोटे असलेल गेयर दुसऱ्या पट्ट्याने मोठ्या गेयर सोबत जोडलेले आहेत. आणि हा मोठा गेयर पळून त्याला असलेल्या दुसऱ्या एका पट्ट्याने जनरेटरला जोडलेले आहेत. आणि जनरेटर आता ह्या पट्ट्यामुळे लाईट निर्मिती करतो आणि दोन कनेक्शन ह्याला जोडण्यात आले आहेत एक त्या पाणी फेकणाऱ्या मोटरला आणि दुसरं कनेक्शन आहे ते लहान सगळ्यात पहिल्यांदा दाखवलेल्या मोटरला ज्यातून पहिलं गेअर चालू झाला आहे.
ह्या व्यक्तीने आपल्या असामान्य बुद्धीने अशा पद्धतीने हे यंत्र बनवला आहे की आपल्याला लाईट बिल कटकट राहणारच नाही. शेतकऱ्यांसाठी ह्या व्हिडिओ मधून खूप काही शिकण्यासारखा आहे अशा पद्धतीचे यंत्र आपण देखील बनवू शकला तर आपल्याला येणारे लाईट बिल खूपच कमी येऊ शकतं आणि शिवाय लाईट नाही म्हणून आपल्या मोटरी बंद राहणार नाहीत.
आपल्याला माहित आहे महाराष्ट्रामध्ये असो वा देशांमध्ये शेतकऱ्यांसाठी लाईट म्हटल्यानंतर सगळ्यात कमी पुरवठा केला जातो. महाराष्ट्रात तर केवळ आठ तास लाईट 24 तासांमधून देण्यात येते आणि त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांवर शेतीसाठी पंप बसवण्यासाठी डिझेल पंप आणावे लागतात. डिझेल पंप चा खर्च डिझेल पंप चा मेंटेनन्स आणि डिझेल या सर्वांचा गणित जर घातलं तर शेतामधून येणार पीक हे त्या शेतकऱ्याला कधीही वर येऊ देत नाही.
मात्र या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने जर शेतकऱ्यांनी असे यंत्र बनवले तर शेतकऱ्यांना लाईटच टेन्शन राहणार नाही आणि आपल्या शेताला हवं तेवढं पाणी देता येणार आहे.
आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमची ही पोस्ट नक्की खाली दिलेल्या लिंक वरून शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना मदत करा.