राग हा शब्द मराठी भाषेमध्ये सर्वत्र वापरला जातो. ही एक मानवी भावना आहे. एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडली नाही तर हे भावना उफाळून येते. आता उदाहरण द्यायचं म्हटलं तर एखाद्या प्रसंगी एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला काहीतरी सांगत असेल आणि तो व्यक्ती जर त्या पहिल्या व्यक्तीचे बोलणं ऐकत नसेल तर त्या पहिल्या व्यक्तीला राग येतो. येथे राग येण्यासाठी बोलणं ऐकायला हवं असं काही नाही कृतीमधून ही काही वेळा राग येऊ शकतो.
राग या शब्दाला मराठी भाषेत अनेक समानार्थी शब्द आहेत. संताप हा शब्द राग या शब्दाला समानार्थी शब्द आहे. रोष हा शब्द देखील राग या शब्दासाठी समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो. क्रोध हा शब्द देखील मराठी भाषेत राग या शब्दाला समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो. चीड हा शब्द राग या शब्दासाठी समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो. कोप हा शब्द मराठी भाषेत समानार्थी शब्द म्हणून राग या शब्दासाठी वापरला जातो. अंगार या शब्दाचा समानार्थी शब्द राग हा आहे.
समानार्थी शब्द म्हणजे काय?
समानार्थी शब्द म्हणजे त्यातल्या शब्दाच्या अर्थाच्या विचारात संयोजन किंवा परिवर्तन करून त्या शब्दाच्या अर्थातील सामान्य अर्थातील शब्द. दोन्ही शब्दाचा एकच अर्थ असल्यास ते समानार्थी शब्द म्हणता येईल.