राजा हा शब्द मराठी प्रचलित आहे. राजा या शब्दाचा मराठीत अर्थ एखाद्या राज्याचा आदेशाचा किंवा एखाद्या विशिष्ट जनसमुहाचा मालक किंवा स्वामी किंवा शासक असे म्हणता येईल. वाक्यात उपयोग करायचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातील राजे होते.
राजा या शब्दाला मराठी भाषेत समानार्थी शब्द नरेंद्र असा आहे. नरपती हा शब्द राजा या शब्दाला समानार्थी शब्द आहे. नराधिप हा शब्द देखील राजा या शब्दाला समानार्थी शब्द आहे. नरेश हा शब्द देखील राजा या शब्दासाठी समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो. राजा या शब्दाला नृप हा शब्द आहे.
नृपती हा शब्द देखील राजा शब्दासाठी समानार्थी आहे. नृपाल या शब्दाचा मराठीत समानार्थी शब्द राजा होतो.
भूपती या शब्दाचा मराठी समानार्थी शब्द राजा आहे. भूप हा शब्द देखील राजा शब्दासाठी समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो. भूपाल या शब्दाचा उपयोग राजा या शब्दाला समानार्थी शब्द केला जातो. महिपाल किंवा महीपाळ हे शब्द देखील राजा या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत.