जीवन मराठीयुट्युब चॅनेललासबस्क्राईब करा

रुबाब शायरी मराठी | Rubab Shayari Marathi | रुबाब स्टेटस मराठी 2023- 24

कडक रुबाबदार खतरनाक स्टेटस | Attitude status in marathi: मित्रांनो आपण फेसबुक, व्हाट्सअप, इन्स्टाग्राम, twitter म्हणजेच एक्स यासाठी Attitude Status Marathi सर्च करत असाल तर तुमच्यासाठी आम्ही ही खास पोस्ट घेऊन आलो आहोत. 
Attitude Status For Boy In Marathi for instagram

आजच्या पोस्टमध्ये आपण रुबाब स्टेटस मराठी पोस्ट चा संग्रह तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हे स्टेटस तुम्ही WhatsApp, Facebook, Instagram आणि Pinterest, थ्रेड, शेअर चॅट याच्यावर शेअर करू शकता आणि तुमचा एटीट्यूड स्टेटस निर्माण करू शकता.

नवीन एटीट्यूड मराठी स्टेटस / Latest Attitude Marathi status

- आमच्या सोबत संबंध खराब होऊ देऊ नका... कारण जिथे सर्वजण 🫳 साथ सोडतात... तेथे आम्ही कामी येतो. 

- आमच्या वाईट दिवसांची सर्वांनी मजा घेतली...
पण ध्यानात ठेवा आमचेही दिवस बदलायला वेळ 🧭 लागणार नाहीत.

- माझी बदनामी बिनधास्त करा... मला वाईट म्हणा, मला नाव ठेवा... पण लक्षात ठेवा तुम्ही चांगले असाल तरच... 🤬

Attitude Boy Status 2024

- ATTITUDE नाही
आमच्यात पण! !
self respect 😎
नावाची गोष्ट जरा
जास्तच आहे.

- आत्ता तर सुरुवात केलय...
आता मार्केट गाजवायचं बाकी आहे...!🔥🔥🔥

- तुम्हाला काय वाटतं मी तुमच्यावर जळतो...
तुमच्यावर जायला तुम्ही असा कोणता जाळ केलाय...🔥🔥🔥🔥

Attitude Status In Marathi

- काम नसेल तर आठवण आली
तरच
संपर्क साधा…….!🤪

- माझी ओळख अशी निर्माण केली आहे की...
मनानं भोळा नियत साफ...
आमच्या आडवा आला तर सगळ्यांचा होणार बाप...🤬🔥

-  मोठी हस्ती आहे आपण
किरकोळ नाहीये
ढगात हे ना आपण
खालन किती पण दगड मारू दे
आपल्या पर्यंत नाही येत कोणाचे दगड!
👊😎✌️

Marathi Status Attitude 2024

- आम्हास्नी बात करायची स्वप्न बघायचं बंद करा...
आमचं नुसतं नाव पुस आहे तुमच्या दहा पिढ्या जात्याल...😡

- ओ ओ शेठ... आम्ही एवढे पण चांगल नाहीये...
तुम्ही आम्हाला जेव्हा वापरायचा विचार करताय... तेव्हा मी तुम्हाला विकायचा विचार करत असतोय... 💸👻

- लई प्रामाणिक राहून इथं काहीच मिळत नाही...
लोक खोटेपणाला मोठेपणा समजतात...🥹👻

Royal Attitude Status in Marathi for Boys

- "सवयी आमच्या खराब नाहीत
फक्त जिंदगी थोडी रॉयल जगतो."

- लोक घाबरणाऱ्यालाच घाबरवतात...
जरा हिम्मत दाखवा...
चांगली चांगली लोकं पण तुमच्यासमोर डोकं टेकवतात...🔥🧨

- मी लई मोठा नाहीये पण उद्या नक्की होईल, त्यांच्यासाठी ज्यांनी मला कमी समजलय...

रुबाब स्टेटस मराठी

- आपूनका एकच नियम
रुबाबात जगायचं आणि थाटात कष्ट करायचं...
अन कोणापुढे हात 🫳 नाय पसरायचं...😎

- 🔥 फकस्त आपल्या नजरेत चांगलं रहा... 
कारण लोक काय देवात पण चुका काढत्यात...😪

- सिद्ध करतूया स्वतःला...
प्रसिद्ध झालो की कळतंय तुम्हाला...

रुबाबदार स्टेटस मराठी

- मला विरोध करा तुम्ही...
तेच जमेल तुम्हाला...
माझी बरोबरी करण्याची लायकी नाय..🔥

- माझ्या आईने शिकवलं,
गोष्टींना त्यांच्या त्यांच्या जागेवर ठेवायला...
आणि बापान शिकवलं,
लोकांना त्यांच्या त्यांच्या लायकीत ठेवायला...🧨🔥

- लक्षात ठेवायचं
मला जेवढी इज्जत देता येते ना...
त्याच्या दुप्पट काढता पण येते...😏😏

Roobabdar Status in Marathi

- मरेपर्यंत साथ द्यायची हाय...
तर कामापुरता आठवण काढायची नाय... 😏

- भावा लायकीच्या गोष्टी नको करूस माझ्यासमोर...
कारण लोक तुझ्या बंदूक तलवारीपेक्षा माझ्या डोळ्यांना लई घाबरतात...🔥

- लोक पैसे देऊन ब्रँड बनवतात...
आम्ही आपल्या पर्सनॅलिटीमुळे *Brand* बनलोय...🤬🔥

Attitude Quotes in Marathi

- स्वतःसोबत मी कधी हरलो नाही...
आणि ही दुनिया काय मला हरवते...🔥🧨

- मी कितीही वाईट असलो तरी...
स्वतःच्या स्वार्थासाठी कधी कुणाला धोका देणार नाही..

- लोकांनी नाव ठेवताना..
पहिल्यांदा आपल्याकडे पाहून आपण किती पाण्यात आहे...💦💧🚣

Personality status marathi / व्यक्तिमत्व स्टेटस मराठी

-ज्यांचा स्टेटस, स्टोरी,पोस्ट मी
बघत नाही त्यांनी समजुन जावं तुमची
लायकी-इज्जत माझ्या नजरेत 30
सेकंदाची पण नाही!

- कितीही अभ्यास करून न समजणारा विषय म्हणजे *मी*

- तुझ्या Attitude वरती लोक
जळत असतील पण,
माझ्या Attitude
वरती लोक मरतात.
व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा👉 Join Now
टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा 👉 Join Now

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या