सवड समानार्थी शब्द मराठी | Synonyms of Savad in Marathi

Savad meaning in Marathi: सवड या शब्दाचा मराठी मध्ये अर्थ एखाद्या गोष्टीसाठी किंवा व्यक्तीसाठी वेळ काढणे असा होतो. ह्या शब्दाचा वाक्यात उपयोग करायचं म्हटलं तर आज माझ्यासाठी तुझ्याकडे सवड नाही का असं करता येईल म्हणजे तू मला वेळ देऊ शकत नाहीस का असा अर्थ होतो.

Savad Samanarthi Shabd In Marathi:

सवड या शब्दाचा मराठी मध्ये समानार्थी शब्द उसंत असा आहे. फुरसत हा शब्द देखील सवड या शब्दासाठी समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो. मोकळीक हा शब्द देखील सवड या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे.