प्रश्न: तीन अंकी लहानात लहान विषम संख्या व दोन अंकी मोठ्यात मोठी समसंख्या यामधील फरक किती?

ऑप्शन्स:
1. 5
2. 7
3. 0
4. 3

उत्तर : 4. 3

स्पष्टीकरण: लहानात लहान तीन अंकी संख्या 100 जरी असली तरी येथे विषम संख्या घ्यावी लागणार आहे त्यामुळे 101 ही विषम संख्या आहे.

तर मोठ्यात मोठी समसंख्या ही 98 आहे.
101-98= 03 म्हणून बरोबर उत्तर ऑप्शन 4 था असून 4 आहे.