शरमिंदा समानार्थी शब्द मराठी | Sharminda synonyms in Marathi

शरमिंदा हा शब्द हिंदी भाषेत प्रचलित आहे. शरमिंदा या शब्दाचा मराठी अर्थ लाज वाटलेला असा होतो किंवा उपकारामुळे भारावून दबलेला असा होतो. 

Sharminda Samanarthi Shabd In Marathi 

शरमिंदा या शब्दाला मराठी भाषेमध्ये समानार्थी शब्द लाज असा आहे. लज्जा हा शब्द देखील शरमिंदा या शब्दाला समानार्थी शब्द आहे. ओशाळणे हा शब्द शर्मिंदा या शब्दाला समानार्थी आहे. आकुंठित हा शब्द शरमिंदा या शब्दाला समानार्थी शब्द होतो.