शेवट समानार्थी शब्द मराठी | Shevat Synonyms Marathi

शेवट हा शब्द मराठी भाषेमध्ये प्रचलित आहे. या शब्दाचा अर्थ एखादी घटना घडत असताना संपण्याची क्रिया असा होईल. शेवट या शब्दासाठी अंत शब्द वापरला जातो. 

Shevat Samanarthi Shabd In Marathi

शेवट या मराठी शब्दाला समानार्थी शब्द अखेर असा आहे. अंत हा शब्द शेवट या शब्दाला समानार्थी आहे. इतिश्री या शब्दाचा समानार्थी शब्द शेवट आहे. समाप्ती हा शब्द देखील शेवट या शब्दाला समानार्थी शब्द आहे. समारोप या शब्दाचा समानार्थी शब्द शेवट आहे. सांगता हा शब्द देखील शेवट या शब्दाला समानार्थी शब्द आहे. तडीस लावणे हा शब्द देखील शेवट या शब्दासाठी समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो.