शिवलिंग हा शब्द मराठी भाषेमध्ये प्रचलित आहे. या शब्दाचा अर्थ महादेवाची प्रतिमा असा होतो. पृथ्वीतलावर भगवान शंकराची पूजा शिवलिंगाच्या स्वरूपात केली जाते.
Shivling Samanarthi Shabd In Marathi
शिवलिंग या शब्दाला मराठी भाषेत समानार्थी शब्द पिंडी असा आहे. लिंग असेही शिवलिंगी या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे.