सूर्य समानार्थी शब्द मराठी | Synonyms of Surya in Marathi

सूर्य हा एक तारा आहे. जो तेजस्वी असून संपूर्ण ब्रह्मांडाला प्रकाश देण्याचं कार्य करतो. 

Surya Samanarthi Shabd In Marathi

सूर्य शब्दासाठी मराठी भाषेत समानार्थी शब्द रवी असा आहे. आदित्य हा शब्द सूर्य शब्दासाठी समानार्थी शब्द आहे. मित्र हा शब्द सूर्य या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे. सहस्त्रकर हा शब्द देखील सूर्य या शब्दाला समानार्थी शब्द आहे. हिरण्यगर्भ या शब्दाचा समानार्थी शब्द सूर्य आहे. दिनमणी या शब्दाचा समानार्थी शब्द सूर्य आहे. सूर्य या शब्दाला तेजोनिधी हा शब्द समानार्थी आहे. दिवाकर हा शब्द सूर्य या शब्दाला समानार्थी शब्द आहे. भास्कर या शब्दाचा समानार्थी शब्द सूर्य आहे. प्रभाकर हा शब्द देखील सूर्य या शब्दाला समानार्थी आहे. 

भानू हा सूर्य शब्दाला समानार्थी शब्द आहे. दिनकर हा शब्द देखील सूर्य शब्दाला समानार्थी शब्द आहे. मार्तंड हा शब्द सूर्य शब्दाला समानार्थी शब्द आहे. सविता या शब्दाचा समानार्थी शब्द सूर्य आहे.