टापू समानार्थी शब्द मराठी | Tapu Synonyms Marathi

टापू हा शब्द मराठी मध्ये प्रचलित आहे. या शब्दाचा अर्थ एखादा प्रदेश किंवा बेट असा होतो. काही ठिकाणी आपल्या हद्दीत आहे असं दर्शवण्यासाठी पण आपल्या टापूत आहे असा शब्द वापरला जातो. याचा अर्थ आपल्या प्रदेशात आहे असा देखील होतो.

टापू या मराठी शब्दाला प्रांत हा मराठीत समानार्थी शब्द आहे. द्वीप हा शब्द टापू या शब्दासाठी वापरला जातो. प्रदेश हा शब्द देखील टापू या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे. टप्पा हा शब्द देखील टापू या शब्दासाठी समानार्थी आहे. मजल असा शब्द देखील मराठी भाषेत समानार्थी शब्द म्हणून टापू या शब्दासाठी वापरला जातो. 

परिसर हा शब्द देखील टापू या शब्दाला समानार्थी शब्द आहे. इलाखा हा शब्द देखील टापू या शब्दाला समानार्थी आहे. भाग हा शब्द समानार्थी टापू या शब्दाला आहे.