तिमिर समानार्थी शब्द मराठी | Synonyms of Timir in Marathi

तीमिर हा मराठीत वापरला जाणारा शब्द असून या शब्दाचा अर्थ प्रकाश नसलेला ठिकाण किंवा प्रकाशाचा अभाव असलेला भाग असा होतो. सूर्याच्या समोर पृथ्वीवर एका बाजूला ते जास्त तर दुसऱ्या बाजूला तिमिर असतो म्हणजेच अंधार असतो.

Timir Samanarthi Shabd In Marathi 

तिमिर या शब्दाचा समानार्थी शब्द अंधार असा आहे. अंधकार हा शब्द तिमिर या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे. काळोख या शब्दाचा समानार्थी शब्द तिमिर आहे.