Now let it happen Dhingana 2: सिद्धार्थ जाधव चा छोट्या पडद्यावर धिंगाणा! चला तर मग जाणून घेऊया कोणता रिअ‍ॅलिटी शो कितव्या स्थानी आहे.
'स्टार प्रवाह वाहिनी'वरील आता होऊ दे धिंगाणा पहिल्या सीजनमध्ये प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रेमाने प्रतिसाद दिला होता. प्रेक्षकांच्या भेटीला गेल्यावर्षी म्हणजे 2022 ला या शोचा पहिला सिझन आला होता. प्रेक्षकांचा  फेब्रुवारी 2023 मध्ये या कार्यक्रमाने निरोप घेतला. 

या कार्यक्रमाची सूत्रसंचालनाची जबाबदारी अभिनेता सिद्धार्थ जाधव अर्थात प्रेक्षकांचा लाडका '#आपला सिद्धू’ यांनी यशस्वीरित्या सांभाळी होती. या कार्यक्रमाला पहिला सिझनमध्ये प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळाल्यामुळे गेल्या महिन्यातच स्टार प्रवाह वाहिनीने  या शोचा दुसरा सीजन सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.