urfi javed news: उर्फी जावेदला तिच्या बोल्ड कपड्यामुळे मुंबई पोलिसांनी अटक केली आहे (urfi javed got arrested) असं दिसलं होतं पण बातम्या आणि वेब परिणामानुसार हे अटक केलेली खोटी आहे असं समोर आला आहे. इंटरनेटवर वायरल होत असलेला व्हिडिओ हा उर्फीच्या विचार टीमनेच प्रसिद्धी मिळवण्यासाठी की खोड केली होती. 
urfi javed photos

is urfi javed arrested: या नाटकाला बऱ्याच नेटकरयांनी व्हिडिओ बनावट आहे असे म्हटले. काही लोकांनी उर्फी जावेदच्या लक्ष वेधून घेणाऱ्या व्हिडिओ वर टीका केली आहे. उर्फी जावेद इंटरनेट सनसेशन आणि बिग बॉस ओटीटी मध्ये माजी स्पर्धक आहे. ती तिच्या अनोख्या आणि विचित्र फॅशन सेन्ससाठी म्हणून ओळखली जाते. उर्फी जावेदला ड्रेस वरून ट्रोलिंग ला आणि प्रतिक्रियाला सामोरे जावे लागले आहे. 

(urfi javed news marathi)काही लोकांनी वांद्रे या पोलीस स्टेशनमध्ये तिच्याबद्दल तक्रार दाखल केली होती. तथापि उर्फीने तिच्या कपड्यांच्या निवडीचा बचाव केला होता आणि म्हटले की तिने लोकप्रियता आणि लक्ष वेधून घेण्यासाठी हे करत आहे. म्हणून असे वेगवेगळे कपडे घालून लक्ष वेधून घेण्याचे काम करत आहे. उर्फी ने असे म्हटले की सोशल मीडियावर असे अनेक मुली आहेत जे माझ्यासारखे ड्रेस घालतात व त्यापेक्षाही खुलून दिसणारे ड्रेस त्या घालतात. पण त्यांना मात्र माझ्यासारख्या टीकानवर त्यांना सामोरे जावे लागत नाही.(urfi javed latest news)