उत्कंठा समानार्थी शब्द मराठी | Utkantha Synonyms Marathi

उत्कंठा का अर्थ: (Utkantha Meaning in Marathi) उत्कंठा हा शब्द मराठी भाषेमध्ये वापरला जातो. उत्कंठा या शब्दाचा मराठी अर्थ एखादी गोष्ट किंवा घटना लवकरात लवकर घडावी किंवा हवी असावी अशी मनात उत्कट इच्छा असणे होय. 

उदाहरण: आज एखाद्या कार्यक्रमानिमित्त मला जायचे असेल तर त्या कार्यक्रमाला कधी एकदा जाईन असे होणे म्हणजे त्या कार्यक्रमाबाबत मला उत्कंठा लागणे असा अर्थ होतो.

उत्कंठा या शब्दाला मराठी भाषेमध्ये आतुरता असा समानार्थी शब्द आहे. आधिरता हा शब्द देखील उत्कंठा या शब्दाला मराठी मध्ये समानार्थी शब्द होतो.